Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रBeed Double Murder: दुहेरी हत्याकांडाने बीड हादरलं! रॉडने वार करत सख्ख्या भावांची...

Beed Double Murder: दुहेरी हत्याकांडाने बीड हादरलं! रॉडने वार करत सख्ख्या भावांची काही जणांनी केली हत्या, तिसरा गंभीर

[ad_1]

Beed Double Murder: बीड जिल्ह्यात गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नसून  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ताजी असतांना आता दोन सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली आहे. तर तिसरा भाऊ गंभीर जखमी आहे. या प्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना आष्टी तालुक्यात वाहिरा गावात घडली आहे. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. ही हत्या का करण्यात आली याचे कारण स्पष्ट झालेले नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments