Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रSaif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई!...

Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई! एका आरोपीला केली अटक

[ad_1]

रिपोर्ट्सनुसार, सैफवर हल्ला झाला तेव्हा सैफ, करिना, तिचा मुलगा जेह, तैमूर आणि घरातील पाच मदतनीस देखील घरात होते. जेहची आया इलियामा फिलिप हिने पोलिसांना जबाब दिला की, हल्लेखोराचा सामना सर्वप्रथम तिलाच करावा लागला. त्याने एक कोटी रुपयांची मागणी केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रात्री चोरी करण्याच्या उद्देशाने सैफच्या फ्लॅटमध्ये घुसला होता. घरातून आरडाओरडा ऐकू आल्यावर सैफ त्याच्या खोलीतून बाहेर आला. यावेळी आरोपीने सैफवर चाकूने वार केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments