Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रदोन लाख भाकऱ्या अन् ३५ हजार लिटर आमटी! जुन्नरच्या 'या' मंदिरात १३८...

दोन लाख भाकऱ्या अन् ३५ हजार लिटर आमटी! जुन्नरच्या ‘या’ मंदिरात १३८ वर्षांपासून बनतोय अनोखा महाप्रसाद

दोन लाख भाकऱ्या अन् ३५ हजार लिटर आमटी! जुन्नरच्या ‘या’ मंदिरात १३८ वर्षांपासून बनतोय अनोखा महाप्रसाद

[ad_1]

Rangnath Swami Mandir : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आणे येथील रंगनाथ स्वामी महाराजांची यात्रा सुरू असून ही यात्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तब्बल १३८ वर्षांपासूनची परंपरा आजही या यात्रेत जपण्यात आली आहे. येथील महाप्रसाद पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. यंदा देखील या महाप्रसादांत थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल २ लाख भाकऱ्या तयार करण्यात आल्या तर त्या सोबत तब्बल ७० कढयांमध्ये ३५ हजार लिटर आमटी तयार करण्यात आली होती. या महाप्रसादाचा लाभ ग्रामस्थांनी घेतला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments