Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रहृदय पिळवटून टाकणारी घटना! पुण्यात नववर्षाच्या स्वागतावेळी कर्तव्यावरील पोलीस निरीक्षकांचा अपघाती मृत्यू

हृदय पिळवटून टाकणारी घटना! पुण्यात नववर्षाच्या स्वागतावेळी कर्तव्यावरील पोलीस निरीक्षकांचा अपघाती मृत्यू

हृदय पिळवटून टाकणारी घटना! पुण्यात नववर्षाच्या स्वागतावेळी कर्तव्यावरील पोलीस निरीक्षकांचा अपघाती मृत्यू

[ad_1]

Pune PSI Death : पुण्यात मंगळवारी अनेकांनी सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मात्र, नवीन वर्षाच्या सुरवातीलाच मन सुन्न करणारी एक घटना उघडकीस आली आहे. नववर्षानिमित्त बंदोबस्तावर असतांना काम संपवून घरी जाणाऱ्या एका पिंपरीचिंचवड येथील एका पोलिस निरीक्षकांवर काळाने घाला घातला आहे. भरधाव वेगातील पोलिस कार ही कंटेनरला पाठीमागून धडकल्याने पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments