Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात पबमध्ये येणाऱ्या तरुणांना कंडोम अन् ओआरएसचे पाकीट वाटप; सेलिब्रेशनच्या नावाखाली सुरू...

पुण्यात पबमध्ये येणाऱ्या तरुणांना कंडोम अन् ओआरएसचे पाकीट वाटप; सेलिब्रेशनच्या नावाखाली सुरू केलेल्या प्रकारावर टीका

[ad_1]

Pune Pub News: पुण्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आज मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पब, हॉटेल, बार सज्ज झाले आहे. दरम्यान, या सेलिब्रेशनच्या नावाखाली पुण्यातील एका पबने भलताच प्रकार सुरू केल्याचं उघड झालं आहे. एका पबमध्ये निमंत्रितांसाठी व पबमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांना कंडोम व ओआरएसचे पाकीट वाटप करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना पुण्यातील पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबमध्ये घडला आहे. पबच्या या कृत्याची चर्चा सोशल मिडियावर चांगलीच रंगली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments