Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रअजित पवार आहेत कुठे? मुंडे काल मुख्यमंत्र्यांना भेटतात अन् आज वाल्मिक...

अजित पवार आहेत कुठे? मुंडे काल मुख्यमंत्र्यांना भेटतात अन् आज वाल्मिक हजर कसा होतो? संभाजीराजेंनी व्यक्त केली शंका

[ad_1]

Sambhaji Raje On Dhananjay Munde : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. बीडमधील सर्वपक्षीय मोर्चानंतर सरकार पातळीवर हालचाली वाढल्या आहेत. आज या प्रकरणातील मास्टरमाईंड आरोपी वाल्मिक कराडला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने विरोधकांकडून मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर असताना त्यांचे पक्षाध्यक्षअजित पवार मौन बाळगून आहेत, यावरसंभाजीराजे छत्रपती यांनी भाष्य केलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments