Tuesday, September 22, 2026
HomeमनोरंजनAsha Bhosle : ९१व्या वर्षी लाईव्ह परफॉर्मन्स, स्टेजवर 'तौबा तौबा'ची हूकस्टेपही केली!...

Asha Bhosle : ९१व्या वर्षी लाईव्ह परफॉर्मन्स, स्टेजवर ‘तौबा तौबा’ची हूकस्टेपही केली! आशा भोसलेंचा व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

Asha Bhosle Live Performance : वयाच्या ९१व्या वर्षीही आशा भोसले जगभरात तासनतास लाईव्ह परफॉर्म करत आहेत. त्यांचे जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आता ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी अलीकडेच विकी कौशल आणि तृप्ती डिमरी स्टारर ‘बॅड न्यूज’ या चित्रपटातील सुपरहिट ट्रॅक ‘तौबा तौबा’वर धमाकेदार नृत्य करून प्रेक्षकांना थक्क केले आहे. आशा भोसले यांनी पंजाबी गायक करण औजला याने गायलेल्या बॉलिवूड गाण्याला आपल्या आवाजात गात एक क्लासिक टच देखील दिल. आता त्यांच्या परफॉर्मन्सची एक क्लिप इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. केवळ नेटिझन्सच नाही, तर करण औजलाही आता आशा भोसले यांच्या या डान्सचा दिवाना झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments