Tuesday, September 22, 2026
HomeमनोरंजनSunil Pal : ते २२ तास नरकासमान वाटत होते! अपहरण प्रकरणावर पहिल्यांदाच...

Sunil Pal : ते २२ तास नरकासमान वाटत होते! अपहरण प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले कॉमेडियन सुनील पाल

[ad_1]

Sunil Pal Kidnapping Case : कॉमेडियन सुनील पाल यांच्या पत्नीने सोशल मीडियावर पती बेपत्ता असल्याचे सांगितल्याने त्यांचे चाहते काळजीत पडले होते. त्यांनी पोलिसांतही तक्रार दाखल केली होती. मात्र, काही तासांनी परतलेल्या सुनील यांनी आपले अपहरण झाल्याचे म्हटले होते. या प्रकरणानंतर आता सावरलेल्या सुनील पाल यांनी पहिल्यांदाच आपली आपबिती सांगितली आहे. सुनीलने आता खुलासा केला आहे की, तो अजूनही या आघाताने त्रस्त आहे. सुनील म्हणाला की,  की, तो अनोळखी नंबरवरून कॉल उचलण्यास अजूनही घाबरत आहे. आता तो टॅक्सीऐवजी रिक्षाने प्रवास करणे पसंत करतो. अपहरणकर्त्यांसोबत घालवलेले २२ तास त्याच्यासाठी नरकासारखे होते, असे तो म्हणाला. अपहरणकर्ते अजूनही त्याच्यावर नजर ठेवून आहेत, असे सुनीलला वाटते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments