Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रनातेवाईकांना बाहेर थांबवून नराधम भोंदूबाबाचा मुलीवर अत्याचार! कल्याणमधील धक्कादायक घटना

नातेवाईकांना बाहेर थांबवून नराधम भोंदूबाबाचा मुलीवर अत्याचार! कल्याणमधील धक्कादायक घटना

[ad_1]

Kalyan Crime : कल्याण येथे एका लहान मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना ताजी असतांना आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अघोरी विद्येच्या नावाखाली, घरच्या समस्या सोडवण्यासाठी भोंदूबाबजवळ गेलेल्या एका महिलेच्या अल्पवयीन मुलीवर भोंदू बाबाने अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा पोलिस शोध घेत आहे. ही घटना कल्याणजवळील आंबिवली मोहने परिसरात घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments