Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्र'विषय संपला' म्हणणाऱ्या सुरेश धस यांची प्राजक्ता माळी प्रकरणात अखेर दिलगिरी! म्हणाले...

‘विषय संपला’ म्हणणाऱ्या सुरेश धस यांची प्राजक्ता माळी प्रकरणात अखेर दिलगिरी! म्हणाले ‘तिचा अपमान…’

[ad_1]

Suresh Dhas : बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यातील वातावरण कमालीचं तापलं आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना प्राजक्ता माळीचा उल्लेख केला होता. प्राजक्ताताई माळींचा जवळचा पत्ता शोधायचा असेल तर परळी पॅटर्न आहे, असे वक्तव्य धस यांनी केला आहे. आमदार धस यांनी माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याच्या हेतूने भाष्य केल्याचा आरोप करत प्राजक्ता माळीने आक्रमक होत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. कला विश्वासह सर्व स्तरातून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनी एक पाऊल मागे घेत याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments