Saturday, August 22, 2026
Homeमनोरंजनहजारों जवाबों से मेरी खामोशी अच्छी… दिलजीत दोसांझनं शेवटची कॉन्सर्ट केली मनमोहन...

हजारों जवाबों से मेरी खामोशी अच्छी… दिलजीत दोसांझनं शेवटची कॉन्सर्ट केली मनमोहन सिंग यांना समर्पित!

हजारों जवाबों से मेरी खामोशी अच्छी… दिलजीत दोसांझनं शेवटची कॉन्सर्ट केली मनमोहन सिंग यांना समर्पित!

[ad_1]

Diljit Dosanjh Pays Tribute To Manmohan Singh : गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ अनेकदा त्याच्या लाईव्ह शोमध्ये असे काही तरी करतो, ज्यामुळे तो खास बनतो. अलीकडेच एका लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान अभिनेता-गायकाने दीपिका पादुकोणचा उल्लेख केला होता. इतकंच नाही तर तिला स्टेजवर देखील बोलावलं. आता त्याने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना स्मरण करून श्रद्धांजली वाहिली आहे. दिलजीत आपल्या अभिनयाने आणि संगीताने जगभरातील प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्याने आपल्या या अंदाजाने खरोखरच सर्वांची मने जिंकली आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments