Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रसंतोष देशमुख हत्येप्रकरणी उद्या बीडमध्ये विराट मोर्चा, शहरात जागोजागी बॅनर्स, जरांगेंसह अनेक...

संतोष देशमुख हत्येप्रकरणी उद्या बीडमध्ये विराट मोर्चा, शहरात जागोजागी बॅनर्स, जरांगेंसह अनेक नेते राहणार उपस्थित

[ad_1]

Beed Morcha : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून या घटनेचचा सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. आता या घटनेविरोधात उद्या (२८डिसेंबर) बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाचे संपूर्ण बीड शहरात बॅनर लागले आहेत. ‘संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या’ असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी १० वाजता बीडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे. या मोर्चाला जवळपास ५० गावातील लोक जमणार असल्याचे सांगितले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments