Sunday, September 20, 2026
Homeमनोरंजनएका गाण्याच्या शूटिंगसाठी सलमान खानला घालावे लागले होते ५-६ लेडीज लेगिंग्ज! वाचा...

एका गाण्याच्या शूटिंगसाठी सलमान खानला घालावे लागले होते ५-६ लेडीज लेगिंग्ज! वाचा भन्नाट किस्सा

[ad_1]

Salman Khan Birthday : बॉलिवूडचा ‘दबंग’ म्हणवल्या जाणाऱ्या सलमान खानसाठी इंडस्ट्रीचा ‘भाईजान’ बनणे सोपे नव्हते. करिअरच्या या प्रवासात त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्याचे वडील सलीम खान हे प्रसिद्ध लेखक आहेत, पण तरीही वडिलांच्या मदतीशिवाय सलमान खानने इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. एक काळ असा होता की लोक त्याला तो बारीक दिसतो, असे म्हणत नाकारायचे. ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून या अभिनेत्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आणि त्यानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments