Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रViral Video: अंगावरून कार गेल्यानंतरही उठून घरी गेला, सहा वर्षाच्या मुलाचा व्हिडिओ...

Viral Video: अंगावरून कार गेल्यानंतरही उठून घरी गेला, सहा वर्षाच्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल, वसईतील घटना

[ad_1]

Vasai News: पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात हिट अँड रनचा प्रकार घडला. घराबाहेर खेळायला गेलेल्या सहा वर्षाच्या मुलाला कारने चिरडण्यात आले. या घटनेतून मुलगा चमत्कारिकरित्या वाचला. पण त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी सकाळी घडल्याचे सांगण्यात आले असून संपूर्ण प्रकार घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments