Sunday, August 30, 2026
HomeमनोरंजनChala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या'चा प्रेक्षक वर्ग का...

Chala Hawa Yeu Dya : ‘चला हवा येऊ द्या’चा प्रेक्षक वर्ग का कमी झाला? भाऊ कदम यांनी स्वतः सांगितलं कारण!

Chala Hawa Yeu Dya : ‘चला हवा येऊ द्या’चा प्रेक्षक वर्ग का कमी झाला? भाऊ कदम यांनी स्वतः सांगितलं कारण!

[ad_1]

Chala Hawa Yeu Dya Off Air Reason : ‘झी मराठी’वरील लोकप्रिय आणि हास्यप्रधान कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ प्रेक्षकांचे एक दशकभर मनोरंजन करत होता. त्यातील प्रत्येक कलाकाराने आपल्या विनोदी शैलीने लोकांच्या मनात आपली वेगळीच जागा निर्माण केली होती. या कार्यक्रमाने सलग १० वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले, पण काही महिन्यांपूर्वीच हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसला. दरम्यान, कार्यक्रमाच्या टीआरपीमध्ये घट झाल्याने हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सलग १० वर्षे प्रेक्षकांना हसवणाऱ्या या कार्यक्रमाला अशी अचानक उतरती कळा कशी काय लागली, याचा खुलासा स्वतः भाऊ कदम यांनी केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments