Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनTejashri Pradhan : हाल सोसते मराठी... तेजश्री प्रधानच्या चित्रपटाला थिएटरमध्ये जागाच मिळेना!...

Tejashri Pradhan : हाल सोसते मराठी… तेजश्री प्रधानच्या चित्रपटाला थिएटरमध्ये जागाच मिळेना! पोस्ट लिहीत म्हणाली…

[ad_1]

Tejashri Pradhan Marathi Movie : मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या एका नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा नवा चित्रपट ‘हॅशटॅग तदैव लग्नम्’ २० डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात ती अभिनेता सुबोध भावे सोबत मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या कथा आणि कलाकारांच्या अभिनयामुळे चित्रपटाने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. तरीही, तेजश्री एक वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने चित्रपटगृहांच्या मर्यादित उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments