Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रJalgaon Accident : जळगावात वाळूच्या डंपरने ९ वर्षाच्या चिमुरड्याला चिरडलं: संतप्त नागरिकांनी...

Jalgaon Accident : जळगावात वाळूच्या डंपरने ९ वर्षाच्या चिमुरड्याला चिरडलं: संतप्त नागरिकांनी डंपर पेटवला

[ad_1]

Jalgaon Accident : जेवणाचे पार्सल आण्यासाठी मामासोबत दुचाकीवर जात असलेल्या एका ९ वर्षीय बालकाचा भरधाव डंपरने दिलेल्या जोरदार धडकेत मृत्यू झाला. चिमुकल्याच्या मृत्यूनंतर संतप्त जमावाने रस्त्यातच डंपर पेटवून दिला. शहरातील कालिंका माता चौफुलीजवळ बुधवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव डंपर भुसावळकडून जळगावकडे जात होता. या घटनेत ९ वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला तर त्याची बहीण व मामा जखमी झाले आहेत. योजस धीरज बऱ्हाटे (वय ९, रा. लीला पार्क, अयोध्या नगर) असे मयत बालकाचे नाव आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments