Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनAkshay Kelkar : 'बिग बॉस मराठी'चा विजेता अक्षय केळकरची 'रमा' आहे तरी...

Akshay Kelkar : ‘बिग बॉस मराठी’चा विजेता अक्षय केळकरची ‘रमा’ आहे तरी कोण? पहिल्यांदाच आली सगळ्यांसमोर!

[ad_1]

Akshay Kelkar Girlfriend Reveal : मराठी अभिनेता आणि ‘बिग बॉस मराठी ४’चा विजेता अक्षय केळकर याने अखेर त्याची गर्लफ्रेंड ‘रमा’ चाहत्यांच्या समोर आणली आहे. बिग बॉसच्या घरात असताना अक्षय नेहमीच त्याच्या गर्लफ्रेंड रमाबद्दल बोलताना दिसायचा. त्यामुळे त्याला अनेक वेळा प्रश्न विचारला जात होता की, ‘अक्षय, तुझी रमा कोण आहे?’ अखेर, अक्षयने आपल्या सोशल मीडिया पोस्टवर ‘आज मी रमाला समोर आणणार’, असं सांगितलं आणि रमा कोण हेही स्पष्ट केलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments