Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रमाजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही; कल्याण घटनेमुळे फडणवीस संतापले, 'अशी' केली कारवाई!

माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही; कल्याण घटनेमुळे फडणवीस संतापले, ‘अशी’ केली कारवाई!

माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही; कल्याण घटनेमुळे फडणवीस संतापले, ‘अशी’ केली कारवाई!

[ad_1]

Kalyan News: कल्याण येथे मराठी कुटुंबावर हल्ला केल्याप्रकरणी राज्य सरकारी कर्मचारी आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी कर्मचाऱ्याच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. आरोपी अखिलेश शुक्ला हा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा कर्मचारी आहे. विधान परिषदेत शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री असे म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments