Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनSharmila Tagor: शर्मिला टागोर यांच्यावर अचानक फेकण्यात आला होता चिखल, वाचा नेमकं...

Sharmila Tagor: शर्मिला टागोर यांच्यावर अचानक फेकण्यात आला होता चिखल, वाचा नेमकं काय झालं होतं?

Sharmila Tagor: शर्मिला टागोर यांच्यावर अचानक फेकण्यात आला होता चिखल, वाचा नेमकं काय झालं होतं?

[ad_1]

शर्मिला टागोर आपल्या काळातील सर्वात प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक होत्या. आजही त्यांचे लाखो चाहते आहेत. त्यांच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की एक काळ असा होता जेव्हा शर्मिलाबद्दल लोकांचा विचार खूप वेगळा होता. शर्मिला यांनी नुकताच एका मुलाखतीमध्ये याविषयी सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हा करिअरच्या अगदी सुरुवातीला चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली तेव्हा समाजात जराही मान मिळत नव्हता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments