Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रलग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडाच्या बसचा ताम्हिणी घाटात भीषण अपघात! ५ जण जागीच ठार,...

लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडाच्या बसचा ताम्हिणी घाटात भीषण अपघात! ५ जण जागीच ठार, ३५ जण जखमी

लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडाच्या बसचा ताम्हिणी घाटात भीषण अपघात! ५ जण जागीच ठार, ३५ जण जखमी

[ad_1]

Bus Accident: ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ भीषण अपघात घडल्याची घटना उघडकीस आली आहे. एका प्रवासी ट्रॅव्हल्सचा ताबा सुटल्याने ती पलटी झाली असून या दुर्घटनेत ५   जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३५  प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ट्रॅव्हल्समध्ये काही प्रवासी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. ही ट्रॅव्हल्स चाकणवरून वीरवाडीला (महाड), लग्नाला चालली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments