महेश कोठारेंनी शरद तळवकरांना दिली होती ‘धुमधडाका’ सिनेमातून काढून टाकण्याची धमकी, काय होते कारण?

0
17
महेश कोठारेंनी शरद तळवकरांना दिली होती ‘धुमधडाका’ सिनेमातून काढून टाकण्याची धमकी, काय होते कारण?


धूमधडाका चित्रपट म्हणजे मराठी इंडस्ट्रीमधील एक माईलस्टोन सिनेमा समजला जातो. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, शरद तळवलकर अशी एकापेक्षा धम्माल आणि दिग्गज कलाकारांची जमलेली भट्टी प्रेक्षक आजही विसरू शकले नाहीत. या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनेते महेश कोठारे यांनी केले आहे. त्यांनी आपल्या पुस्तकात या चित्रपटाच्या मेकिंग दरम्यानचे काही मजेदार किस्से सांगितले आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल कि या चित्रपटाच्या मेकिंग दरम्यान महेश कोठारे आणि धनाजीराव वाकडे ही अजरामर भूमिका साकारणारे शरद तळवलकर यांच्यात काही वाद झाले होते. हे वाद इतके टोकाला गेले की महेश यांनी थेट शरद यांना सिनेमातून काढून टाकण्याची धमकी दिली होती.



Source link