Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रLadki Bahin Yojana : लाखो बहिणी होणार नावडत्या..! लाडकी बहीण योजनेतील १६...

Ladki Bahin Yojana : लाखो बहिणी होणार नावडत्या..! लाडकी बहीण योजनेतील १६ लाख अर्जांची होणार छाननी

Ladki Bahin Yojana : लाखो बहिणी होणार नावडत्या..! लाडकी बहीण योजनेतील १६ लाख अर्जांची होणार छाननी

[ad_1]

Ladki bahin yojana Application scrutiny : राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभेच्या निकालांना कलाटणी मिळाली. मात्र आता या योजनेलाच कलाटणी मिळण्याची चिन्हे आहेत. अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न तसेच घरात चार चाकी वाहन असलेल्या महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून यामुळे आता अशा अर्जांची छाननी केली जाणार आहे. छाननीत नियमबाह्य आढळणारे अर्ज बाद केले जाणार असल्याची माहिती माजी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. तसे झाल्यास १५ ते २० टक्के म्हणजेच जवळपास ३५ ते ५० लाख महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments