V. Shantaram: अभिनेत्री नग्न अवस्थेत व्ही. शांताराम यांच्यासमोर उभी राहिली आणि मग…

0
24
V. Shantaram: अभिनेत्री नग्न अवस्थेत व्ही. शांताराम यांच्यासमोर उभी राहिली आणि मग…


व्ही शांताराम म्हणजे हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक. चित्रपटांव्यतिरिक्त व्ही शांताराम यांच्या वैयक्तिक आयुष्याची देखील खूप चर्चा झाली. शांताराम यांनी तीन लग्न केली होती. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव विमलाबाई, दुसऱ्या पत्नीचे नाव जयश्री आणि तिसऱ्या पत्नीचे नाव संध्या. मात्र यासोबतच त्यांच्या आयुष्यात अनेक अशा स्त्रिया आणि विचित्र प्रसंग आले ज्यांची त्याकाळात मोठी चर्चा झाली. व्ही शांताराम यांच्या द मॅन हू चेंज्ड इंडियन सिनेमा बायोग्राफी मध्ये त्यांच्या स्त्री कलाकारासोबत असलेल्या संबंधावर अनेक किस्से नमूद केले आहेत.



Source link