Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनHina Khan: कॅन्सरवर उपचार आणि ते १५ दिवस; अभिनेत्री हिना खानने सांगितला...

Hina Khan: कॅन्सरवर उपचार आणि ते १५ दिवस; अभिनेत्री हिना खानने सांगितला भयानक अनुभव

Hina Khan: कॅन्सरवर उपचार आणि ते १५ दिवस; अभिनेत्री हिना खानने सांगितला भयानक अनुभव

[ad_1]

टीव्ही अभिनेत्री हिना खान कॅन्सरशी झुंज देत आहे. हिना खान अनेकदा तिच्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना तिच्या तब्येतीबद्दल अपडेट देत असते. काही दिवसांपूर्वी हिना खानने हॉस्पिटलमधील फोटो शेअर केले होते. आता हिना खानने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. हिना खान रुग्णालयातून परतली असून तिने तिच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. गेले १५-२० दिवस तिच्यासाठी खडतर असल्याचे तिने सांगितले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments