Tuesday, August 18, 2026
Homeक्रीडाAarit Kapil : ९ वर्षांच्या आरित कपिलने बुद्धीबळ स्पर्धेत इतिहास रचला, अमेरिकन...

Aarit Kapil : ९ वर्षांच्या आरित कपिलने बुद्धीबळ स्पर्धेत इतिहास रचला, अमेरिकन ग्रँडमास्टरचा धुव्वा उडवला

Aarit Kapil : ९ वर्षांच्या आरित कपिलने बुद्धीबळ स्पर्धेत इतिहास रचला, अमेरिकन ग्रँडमास्टरचा धुव्वा उडवला

[ad_1]

9 Year Old Aarit Kapil Defeat Grandmaster : भारताच्या आरित कपिलने वयाच्या ९व्या वर्षी इतिहास रचला आहे. बुद्धिबळाच्या खेळात ग्रँडमास्टरला पराभूत करणारा आरित कपिल हा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने क्लासिकल बुद्धिबळाच्या लढतीत अमेरिकेचा ग्रँडमास्टर रॅसेट झियात्दिनोव याचा पराभव केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments