Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनAaliyah Kashyap : अनुराग कश्यपची लेक बांधणार लग्नगाठ! होणाऱ्या नवऱ्यासोबत शेअर केले...

Aaliyah Kashyap : अनुराग कश्यपची लेक बांधणार लग्नगाठ! होणाऱ्या नवऱ्यासोबत शेअर केले मेहंदीचे फोटो

Aaliyah Kashyap : अनुराग कश्यपची लेक बांधणार लग्नगाठ! होणाऱ्या नवऱ्यासोबत शेअर केले मेहंदीचे फोटो

[ad_1]

Aaliyah Kashyap Mehendi Ceremony Photos : बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप लवकरच प्रियकर शेन ग्रेगोयरसोबत लग्नगाठ बांधणार आहे. काल या जोडप्याच्या भव्य हळदी सोहळ्याचे फोटो समोर आले. या सोहळ्यात अनुराग कश्यप होणाऱ्या जावयाला मिठी मारताना आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसला. इतकंच नाही तर आलिया आणि शेनचा लिप लॉक मोमेंट देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर आता वधू-वरांचे मेहंदीचे फोटोही समोर आले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments