Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनDiljit Dosanjh Concert: दिलजीतनं शब्द पाळला! बजरंग दलाच्या इशाऱ्यानंतर कॉन्सर्टमधून मद्य आणि...

Diljit Dosanjh Concert: दिलजीतनं शब्द पाळला! बजरंग दलाच्या इशाऱ्यानंतर कॉन्सर्टमधून मद्य आणि मांसाहार गायब

Diljit Dosanjh Concert: दिलजीतनं शब्द पाळला! बजरंग दलाच्या इशाऱ्यानंतर कॉन्सर्टमधून मद्य आणि मांसाहार गायब

[ad_1]

No Meat an Alcohol In Diljit Dosanjh Concert : प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याने नुकताच मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक मोठा म्युझिक कॉन्सर्ट केला. मात्र, हा शो व्हायच्या एक दिवस आधी, बजरंग दलाने इंदूरच्या कॉन्सर्टमध्ये मांस आणि मद्यविक्रीला जोरदार विरोध केला होता. इंदूरमध्ये हा शो होऊ देण्यासाठी बजरंग दलाने काही अटी ठेवल्या होत्या. इतकंच नाही तर, या गोष्टी पाळल्या गेल्या नाही तर, ही मैफल होऊ देणार नाही असे देखील सांगण्यात आले होते. या धमकीवजा इशाऱ्यानंतर दिलजीतची धमकेदार मैफल सुरूच झाली आणि त्याने एकामागून एक उत्कृष्ट परफॉर्मन्स दिले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments