Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनPushpa 2 Review Video : दोन तासांचा सिनेमा सव्वा मिनिटांत सांगितला! ‘पुष्पा...

Pushpa 2 Review Video : दोन तासांचा सिनेमा सव्वा मिनिटांत सांगितला! ‘पुष्पा २’ची चिरफाड करणारा हा व्हिडिओ पाहाच!

Pushpa 2 Review Video : दोन तासांचा सिनेमा सव्वा मिनिटांत सांगितला! ‘पुष्पा २’ची चिरफाड करणारा हा व्हिडिओ पाहाच!

[ad_1]

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना हे मुख्य भूमिकेत असणारा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा ‘पुष्पा २: द रूल’ हा सिनेमा ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सध्या सगळीकडे या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर ‘पुष्पा २: द रूल’ सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना एका नेटकऱ्याने केलेल्या रिव्ह्यूचा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments