Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनVideo: सूरज चव्हाणवर आली सिमेंटच्या गोणी उचलण्याची वेळ, गावात राबतानाचा व्हिडीओ व्हायरल

Video: सूरज चव्हाणवर आली सिमेंटच्या गोणी उचलण्याची वेळ, गावात राबतानाचा व्हिडीओ व्हायरल

Video: सूरज चव्हाणवर आली सिमेंटच्या गोणी उचलण्याची वेळ, गावात राबतानाचा व्हिडीओ व्हायरल

[ad_1]

Suraj Chavan Video: छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन पार पडला. या सिझनचा सूरज चव्हाण हा विजेता झाला. आता हा रिअॅलिटी शो संपल्यावर सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बिग बॉसच्या घरात असताना त्याचा साधेपणा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होता. आता सोशल मीडियावर सूरजचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो सिमेंटच्या गोणी उचलत असल्याचे दिसत आहे. ते पाहून नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments