Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनDeepika Padukone : दिलजीत दोसांजच्या कॉन्सर्टमध्ये नाचली दीपिका पादुकोण! आई झाल्यानंतर 'अशी'...

Deepika Padukone : दिलजीत दोसांजच्या कॉन्सर्टमध्ये नाचली दीपिका पादुकोण! आई झाल्यानंतर ‘अशी’ दिसतेय अभिनेत्री

Deepika Padukone : दिलजीत दोसांजच्या कॉन्सर्टमध्ये नाचली दीपिका पादुकोण! आई झाल्यानंतर ‘अशी’ दिसतेय अभिनेत्री

[ad_1]

Deepika Padukone At Diljit Dosanjh Concert : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने आपल्या मुलीच्या जन्मापासून सगळ्या कामातून ब्रेक घेतला आहे. याच ब्रेकदरम्यान दीपिकाने शुक्रवारी बेंगळुरूमध्ये दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला हजेरी लावली. यावेळी दिलजीतने दीपिकाच्या ब्रँडची जाहिरात तर, केलीच पण दोघेही स्टेजवर एकत्र परफॉर्म करताना दिसले. दिलजीतने त्याचे लोकप्रिय ‘लव्हर’ हे गाणे गायले आणि दीपिका यावर थिरकताना दिसली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments