Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रMadhukar Pichad: भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन, ८४व्या वर्षी घेतला...

Madhukar Pichad: भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन, ८४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

[ad_1]

Madhukar Pichad Passed Away : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी उपचारादरम्यान त्यांनी अंतिम श्वास घेतला. मागील दोन महिन्यांपासून त्यांच्यावर नाशिक येथील नाईन पल्स रूग्णालयात उपचार सुरू होते. ब्रेनस्ट्रोक आल्याने पिचड यांना नाशिक येथील रुग्णालयात दाखल केले होते. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments