Monday, August 17, 2026
HomeमनोरंजनMaharashatra New CM : मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यात शाहरुख आणि सलमान खानची गळाभेट!...

Maharashatra New CM : मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यात शाहरुख आणि सलमान खानची गळाभेट! फोटो झाला व्हायरल

Maharashatra New CM : मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यात शाहरुख आणि सलमान खानची गळाभेट! फोटो झाला व्हायरल

[ad_1]

Shah Rukh Khan-Salman Khan At CM Oath Ceremony : भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदानात देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला अनेक व्हीआयपी पाहुणे आले होते. या शपथविधी सोहळ्यात बॉलिवूड स्टार्सची ही गर्दी पाहायला मिळाली. सलमान खान, रणबीर कपूर आणि सलमान खान या सोहळ्याला उपस्थित होते. सलमान खान आणि शाहरुखचा हा फोटोही समोर आला आहे. शपथविधी सोहळ्यादरम्यान सलमान खान आणि शाहरुख खान एकमेकांना मिठी मारताना दिसले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments