Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रमोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरून केलं ब्लॅकमेल! मुंबईत १४ वर्षांच्या मुलीवर ५६ वर्षांच्या नराधमानं...

मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरून केलं ब्लॅकमेल! मुंबईत १४ वर्षांच्या मुलीवर ५६ वर्षांच्या नराधमानं केला बलात्कार

[ad_1]

Mumbai rape Crime: मुंबईत मुली व महिलांवरील अत्याचार सुरूच आहे. एका १४ वर्षीय मुलीचा तिच्या मित्रासोबत बोलतांनाची ऑडिओ क्लिप तिच्या पालकांना दाखवण्याची धमकी देत तिच्यावर एका ५६ वर्षीय व्यक्तीने बलात्कार केला. या व्यक्तिने मुलीला धमकावत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. अखेर हा प्रकार मुलीला सहन झाला नाही. तिने या प्रकरणी घरच्यांना माहिती पोलीसांत तक्रार केल्यावर आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला मदत करणाऱ्या त्याच्या साथीदाराला देखील अटक करण्यात आली आहे. ही घटना मुंबईच्या अंधेरी परिसरात घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments