Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रGondia Accident: गोंदियामध्ये शिवशाही बसला भीषण अपघात; ९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर...

Gondia Accident: गोंदियामध्ये शिवशाही बसला भीषण अपघात; ९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

[ad_1]

Shivshahi Bus Accident News: गोंदियात (Gondia) शिवशाही बसला भीषण अपघात झाला. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मृतांच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत जाहीर केली. समोर आलेल्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments