Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रEknath Shinde: मुंबईतील महायुतीची बैठक अचानक रद्द, एकनाथ शिंदे साताऱ्याला रवाना, नेमकं...

Eknath Shinde: मुंबईतील महायुतीची बैठक अचानक रद्द, एकनाथ शिंदे साताऱ्याला रवाना, नेमकं कारण काय?

[ad_1]

Maharashtra Politics: राज्यात सत्ता स्थापनेचा पेच असताना मुंबईतील (Mumbai) महायुतीची (Mahayuti) बैठक अचानक रद्द करण्यात आली. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या मूळगावी साताऱ्याला (Satara) रवाना झाले आहेत. नुकतीच एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली.  मुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाच्या खात्यांचे वाटपाबाबत सर्व काही निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईत आज महायुतीची बैठक होणार होती. मात्र, काही कारणास्तव ही बैठक रद्द करण्यात आली. महायुतीचा शपथविधी सोहळा २ डिसेंबर रोजी पार पडण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments