Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रwho will be cm : महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री कोण? भाजप नेते अमित...

who will be cm : महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री कोण? भाजप नेते अमित शहा आज नाव घोषित करणार!

who will be cm : महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री कोण? भाजप नेते अमित शहा आज नाव घोषित करणार!

[ad_1]

who will be maharashtra cm : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास आठवडा उलटला असला तरी नव्या मुख्यमंत्र्याबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. सध्या महाराष्ट्राचे काळजीवाहू म्हणूंन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम पाहत आहेत. एकनाथ शिंदे व भाजप नेते देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट होणार आहे. या बैठकीत सत्तास्थापनेबाबत आणि मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments