Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनViral Video: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान कार्यक्रमात 'बच्चन' आडनावाशिवाय दिसले ऐश्वर्याचे नाव, व्हिडीओ व्हायरल

Viral Video: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान कार्यक्रमात ‘बच्चन’ आडनावाशिवाय दिसले ऐश्वर्याचे नाव, व्हिडीओ व्हायरल

Viral Video: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान कार्यक्रमात ‘बच्चन’ आडनावाशिवाय दिसले ऐश्वर्याचे नाव, व्हिडीओ व्हायरल

[ad_1]

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन केवळ तिच्या दमदार अभिनयासाठीच नाही तर तिच्या सौंदर्यासाठीही विशेष ओळखली जाते. ऐश्वर्याने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या चित्रपटांमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तिचा नवरा म्हणजेच अभिषेक बच्चनसोबतच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. या दोघांच्या नात्याबद्दल विविध प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी या प्रश्नांचा निषेध केला होता. पण या प्रकरणी हे दाम्पत्य अजूनही मौन बाळगून आहे. दरम्यान, एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments