Friday, October 9, 2026
HomeमनोरंजनRapper Badshah : बाईकवरून आलेल्या अज्ञातांनी रॅपर बादशहाच्या क्लब बाहेर फेकले बॉम्ब;...

Rapper Badshah : बाईकवरून आलेल्या अज्ञातांनी रॅपर बादशहाच्या क्लब बाहेर फेकले बॉम्ब; स्फोटामुळे फुटल्या काचा!

[ad_1]

Rapper Badshah Club Bomb Blast : चंदीगडमधील दोन नाईट क्लबबाहेर मंगळवारी सकाळी स्फोट झाले. सेक्टर २६ मधील सेव्हिल बार अँड लाउंज आणि डिओरा क्लबबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोन नकाबपोशांनी बॉम्ब फेकले आणि घटनास्थळावरून पसार झाले. प्रसिद्ध रॅपर बादशाहचा सेव्हिल बार अँड लाउंज क्लबमध्ये भागीदारीआहे. या स्फोटामुळे क्लबबाहेरील काचा फुटल्या होत्या. क्लबच्या बाहेर देशी बॉम्ब फेकण्यात आले असून, ते कमी तीव्रतेचे असल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून नमुने घेतले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments