Thursday, September 10, 2026
HomeमनोरंजनPushpa 2 : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाचं गाणं रिलीज होताच का...

Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाचं गाणं रिलीज होताच का ट्रोल होतेय ‘डान्सिंग क्वीन’ श्रीलीला?

[ad_1]

Sreeleela Trolled After Pushpa2Cameo Song:अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटातील प्रत्येक गाण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.ज्याप्रमाणे चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या प्रत्येक गाण्याने खळबळ उडवून दिली, त्याचप्रमाणे चित्रपटाच्या दुसऱ्या भागातूनही धमाका पाहायला मिळेल, असे सगळ्यांनाच वाटत आहे. या चित्रपटाकडून चाहत्यांनाही खूप अपेक्षा आहेत. मात्र, चित्रपटाचा नवा डान्स नंबर’किसिक’ रिलीज झाल्याने आता सोशल मीडियावर युजर्सच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. या गाण्याला आतापर्यंत प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. या गाण्याच्या अभिनेत्री श्रीलीला हिला खूप ट्रोल केले जात आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, जाणून घ्या…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments