Friday, October 9, 2026
Homeमहाराष्ट्रअनैसर्गिक अत्याचार करत धमकाविल्याने दहावीतील मुलाची आत्महत्या; पुण्यातील सहकारनगर येथील घटना

अनैसर्गिक अत्याचार करत धमकाविल्याने दहावीतील मुलाची आत्महत्या; पुण्यातील सहकारनगर येथील घटना

[ad_1]

Sahakar Nagar Pune Crime New : पुण्यात सहकारनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य करायला लावून त्याचे फोटो काढून त्रास दिल्याने एका १० मध्ये शिकणाऱ्या मुलाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. ही घटना तळजाई येथे घडली आहे. या प्रकरणी एकावर आत्महत्येस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments