Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रआपलं सरकार स्थापन होणार पण....! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री ट्विट करत...

आपलं सरकार स्थापन होणार पण….! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री ट्विट करत कार्यकर्त्यांना केलं आवाहन; म्हणाले..

[ad_1]

Eknath Shinde Tweet : राज्यात विधानसभेचे निकाल लागून तीन दिवस झाले आहे. मात्र, अद्याप मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. मुख्यमंत्रीपदासाठी स्वत: एकनाथ शिंदे व त्यांचे आमदार आग्रही आहेत. तर भाजपने देखील मुख्यमंत्री पदावर दावेदारी केली आहे. मात्र, मुख्यमंत्री पदाचा निर्णय दिल्लीतून होणार असून भाजपला मुख्यमंत्रीपद मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री एक महत्वाचं ट्विट केलं आहे. यात त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments