Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमार्गे गुवाहाटीला गेलेले ७ आमदार पराभूत, वाचा कोणा-कोणाला...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमार्गे गुवाहाटीला गेलेले ७ आमदार पराभूत, वाचा कोणा-कोणाला बसला धक्का?

[ad_1]

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये राज्यात भाजपप्रणित महायुतीची लाट आल्याचं पाहायला मिळालं. महायुतीने २३५ जागा जिंकून निर्विवाद यश मिळवलं आहे. त्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटानेही ५७ जागा जिंकत मोठा विजय मिळवला. २०२२ शिवसेनेत बंड झाल्यानंतर ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ देत सुरत मार्गे गुवाहाटी गाठली होती.  त्यावेळी एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या आमदारांसह शिंदे गटाचे आणखी काही नवीन आमदारही निवडून आले आहेत. मात्र त्यावेळी शिंदे यांना साथ देणाऱ्या काही आमदारांना पराभवाचा धक्का बसला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments