Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनSalim Khan : साठीच्या उंबरठ्यावर पोहोचलेला सलमान खान लग्न कधी करणार? वडील...

Salim Khan : साठीच्या उंबरठ्यावर पोहोचलेला सलमान खान लग्न कधी करणार? वडील सलीम खान यांनी अखेर सांगूनच टाकलं!

Salim Khan : साठीच्या उंबरठ्यावर पोहोचलेला सलमान खान लग्न कधी करणार? वडील सलीम खान यांनी अखेर सांगूनच टाकलं!

[ad_1]

Salim Khan On Salman Khan Wedding : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे लाखो चाहते आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरात त्याचे फॅन्स पसरले आहे. या सगळ्यांनाच वर्षानुवर्षे एकच प्रश्न पडला आहे, तो म्हणजे भाईजान लग्न कधी करणार? सलमान आता ५९ वर्षांचा होणार आहे. साठीच्या उंबरठ्यावर पोहोचलेला सलमान खान अजूनही सिंगल आहे. आजवर त्याचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले आहे. मात्र, त्याचं कोणतही नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. प्रत्येक वेळी संधी मिळताच चाहते सलमान खानला त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारतात आणि प्रत्येक वेळी सुपरस्टार आपले शब्द फिरवून उत्तरे देतो. मात्र, हा प्रश्न सलमान खानचे वडील सलीम खान यांना विचारला असता त्यांनी मजेशीर उत्तर दिले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments