Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसला धक्क्यावर धक्के..! पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात पराभूत, तर नाना पटोलेंचा केवळ...

काँग्रेसला धक्क्यावर धक्के..! पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात पराभूत, तर नाना पटोलेंचा केवळ २०८ मतांनी निसटता विजय

[ad_1]

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. सर्व राजकीय तज्ज्ञांचे अंदाज फोल ठरवत महायुतीने मोठा विजय मिळवला आहे. या निकालाने महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला असून अनेक जिल्ह्यातून महाआघाडी हद्पार झाली आहे. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. यात बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हे सर्व महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होते. नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments