Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रस्वत:ला पिछाडीवर पाहून घाबरलो! १ लाख मतांनी जिंकणाऱ्या अजित पवारांनी सांगितला आजचा...

स्वत:ला पिछाडीवर पाहून घाबरलो! १ लाख मतांनी जिंकणाऱ्या अजित पवारांनी सांगितला आजचा किस्सा

[ad_1]

Maharashtra Assembly Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार म्हणाले की, खरा राष्ट्रवादी कोण हे जनतेने ठरवले आहे. आम्ही सुरू केलेली लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. माझ्या राजकीय प्रवासात पहिल्यांदाच युतीला २०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. या निवडणुकीत विरोधीपक्ष अपयशी ठरले आहेत. आम्ही लोकसभा निवडणुकीतील चुका सुधारल्या आहेत. पण तरीही विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments