Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray: भाजपचा मुख्यमंत्री होईल, आशी अपेक्षा करतो; महाराष्ट्राच्या निकालावर उद्धव ठाकरेंची...

Uddhav Thackeray: भाजपचा मुख्यमंत्री होईल, आशी अपेक्षा करतो; महाराष्ट्राच्या निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

[ad_1]

Maharashtra Assembly Election 2024 Result: ‘महाराष्ट्रात अनाकलनीय निकाल लागला. या निकालामागील गुपीत शोधून काढावे लागेल. हा निकाल जनतेला मान्य आहे का? मान्य असेल तर काही बोलणार नाही. निवडणुकीत यश मिळवल्याबद्दल मी विरोधकांचे अभिनंदन करतो आणि राज्यातील पुढील मुख्यमंत्री भाजपचा असेल, अशी अपेक्षा करतो. राज्यात महागाई वाढली, सोयाबीनला भाव नाही आणि महिला असुरक्षित आहेत, तरीही जनतेने भाजपची निवड केली?’ असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून उपस्थित केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments