Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनAbhishek Bachchan : ऐश्वर्याचं नावही न घेणारा अभिषेक बच्चन लेक आराध्यासाठी झाला...

Abhishek Bachchan : ऐश्वर्याचं नावही न घेणारा अभिषेक बच्चन लेक आराध्यासाठी झाला भावूक; म्हणाला, मुलीचा बाप होणं…

[ad_1]

Abhishek Bachchan Gets Emotional : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याचा ‘आय वॉन्ट टू टॉक’ हा चित्रपट नुकताच २२ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. शुजित सरकारच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. आत्तापर्यंत ज्यांनी कुणी हा चित्रपट पाहिला आहे, ते सगळेच अभिषेकच्या कामाचे कौतुक करत आहेत. या चित्रपटात अभिषेक बच्चन याने अक्षरशः जीव ओतून काम केले आहे. नुकतेच अभिषेक बच्चन आणि दिग्दर्शक शूजित सरकार ‘कौन बनेगा करोडपती सीझन १६’ च्या मंचावर पोहोचले होते. यादरम्यान ज्युनियर बच्चनने त्याच्या चित्रपटासोबतच त्याची मुलगी आराध्याबद्दलही भावूक वक्तव्य केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments