Monday, September 21, 2026
Homeमनोरंजनएआर रहमान आणि मोहिनी डेच्या लिंकअपच्या अफवांवर मुलाने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

एआर रहमान आणि मोहिनी डेच्या लिंकअपच्या अफवांवर मुलाने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…

[ad_1]

संगीतकार ए. आर. रहमान यांनी लग्नाच्या २९ वर्षांनंतर पत्नी सायरा बानोला घटस्फोट देण्याची घोषणा केली. रेहमान यांनी घटस्फोटाची घोषणा केल्यापासून ते चर्चेत आहेत. या बातमीने रेहमानच्या चाहत्यांना खूप आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर काही तासांनी ए. आर. रेहमान यांनी पतीपासून विभक्त झाल्याची घोषणा केल्याची बातमी समोर आल्यानंतर रहमान आणि मोहिनी यांच्याबद्दल सोशल मीडियावर अफवा पसरू लागल्या. मोहिनीमुळे एआर रेहमानने पत्नीला घटस्फोट दिल्याचे लोकांनी म्हटले. अशातच आता एआर रेहमान यांचा मुलगा अमीन याने या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments