[ad_1]
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनच्या ‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे. अखेर २२ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता पहिल्या दिवशी या चित्रपटाने किती कमाई केली असेल असा प्रश्न सर्वांना पडला आहे. नुकताच या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. चला जाणून घेऊया अभिषेक बच्चनच्या ‘आय वॉन्ट टू टॉक’ सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई…
[ad_2]
Source link
